Join us

अवंतिका हे काय???

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 20:48 IST

अभिनेता इमरान खान आणि त्याची लाडकी पत्नी अवंतिका हे दोघेही आज एका इव्हेंटमध्ये दिसले. या इव्हेंटमध्ये इमरान नाही तर ...

अभिनेता इमरान खान आणि त्याची लाडकी पत्नी अवंतिका हे दोघेही आज एका इव्हेंटमध्ये दिसले. या इव्हेंटमध्ये इमरान नाही तर अवंतिकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. होय, अवंतिकाच्या ड्रेसमुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.  पांढरा शर्ट आणि काळा प्लाझो अशा ड्रेसमध्ये अवंतिका इव्हेंटमध्ये आली. पण तिच्या पारदर्शक प्लाझोने सगळाच घोळ केला. या पारदर्शक प्लाझोमधून अवंतिकाचे अंर्तवस्त्र अगदी स्पष्ट दिसत होते. अवंतिकाला याचे भान होते की नाही, ठाऊक नाही. पण हे अवंतिका, हे वागणं बरं नव्हं!!