Join us

video देवयानी मजुमदार यांचा स्वरसाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:18 IST

दिग्गजांच्या उपस्थितीत या गाण्याच्या अनावरणाचा सोहळा रंगणार आहे. या गाण्यावर 28 डान्सर परफॉर्म करणार आहेत.

प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाचं स्फुरण जागवणारं देशभक्तीपर गीत गायिका देवयानी मजुमदार घेऊन येतायत. दिग्गजांच्या उपस्थितीत या गाण्याचा अनावरणाचा सोहळा रंगणार आहे. या गाण्यावर 28 डान्सर परफॉर्म करणार आहेत.