राधिका आपटे नेहमी आपल्या बोल्डनेसने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून तिची ओळख आहे.
सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'पार्च्ड' या सिनेमातले काही न्यूड सीन्स नुकतेच सोशल साईट्सवर वायरल झालेत.
टॉपलेस राधिका आणि अभिनेता अदिल हुसेन यांच्यातील काही बोल्ड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.