बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आम्ही बोलतोय अदा शर्मा बद्दल. अदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
Video : मॉरिशसच्या बीचवर लाठी-काठी खेळताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 12:23 IST
बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते
Video : मॉरिशसच्या बीचवर लाठी-काठी खेळताना दिसली ही अभिनेत्री, ओळखा पाहू कोण आहे ती ?
ठळक मुद्दे सध्या ती मॉरिशसमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय.