Join us

​वरुण-परिणीतीचे ‘जानेमन आह....!’गाण्याचे मेकिंग रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:24 IST

वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर ‘ढिश्शूम’ मधील ‘जानेमन आह..!’ हे गाणे ज्यानीही ऐकले असेल........

वरुण धवन आणि जॉन अब्राहम स्टारर ‘ढिश्शूम’ मधील ‘जानेमन आह..!’ हे गाणे ज्यानीही ऐकले असेल तो हे नक्की म्हणेल की, या आयटम सॉन्गमध्ये परिणीती आणि वरुण सुपरक्यूट दिसत होते. आता या गाण्याचा मेकिंग व्हिडियो रिलीज करण्यात आला आहे. यात वरुण आणि परिणीतीची आॅफ स्क्रीन केमिस्ट्री आॅन स्क्रीन केमिस्ट्रीपेक्षा जबरदस्त  वाटत आहे. गाण्याचे कोरियोग्राफ केले आहे अहमद खान ने. पहा शूटिंगच्या वेळी दोघांनी किती मस्ती केली आहे ती...