Join us

Varun Dhawan & Alia Bhatt at the Kala Ghoda Art festival

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 13:13 IST

ब्रदीनाथ कि दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन मुंबईत झालेल्या कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये आले होते.

ब्रदीनाथ कि दुल्हनिया या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन मुंबईत झालेल्या कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये आले होते. यावेळी वरुण आलियासोबत खुल्लेआम रोमांस करताना दिसला.वरुण धवन आणि आलिया भट्टने या ठिकाणी डॅशिंग अंदाजात एंट्री केली. वरुण आणि आलियाला बघायला याठिकाणी एकच गर्दी झाली होती.आलियालाने परिधान केलेल्या व्हाइट कलरच्या गाउनमध्ये ती खूपच गॉर्जिअस दिसत होती.आलिया या ठिकाणी खूपच खूशमूडमध्ये दिसली.काला घोडा फेस्टिव्हलमध्ये आलिया आणि वरुनने जबरदस्त परफॉर्मन्स दिला.यावेळी एका फॅनने वरुण आणि आलियासोबत स्टेजवर येऊऩ ताल धरला.जावेद अली आपली गायकी प्रेक्षकांनासमोर सादर करताना,सुखविंद सिंग आपला परफॉर्मन्स धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला.