Join us

नवदाम्पत्य उर्मिला-मोहसीनचे एकत्र फोटोसेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:28 IST

 काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेले उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसीन अख्तर हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमृतसरला गोल्डन ...

 काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या बेडीत अडकलेले उर्मिला मातोंडकर आणि तिचे पती मोहसीन अख्तर हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर अमृतसरला गोल्डन टेम्पलला आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते.त्यांचे विशेष म्हणजे त्यांचा पाठलागही माध्यमांनी केला नाही. त्यांनी स्वत: पोस्ट केलेले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. या फोटोत दोघेही एकदम मेड फॉर इच अदर दिसत आहेत. त्यांनी स्वत:हून हे फोटो केवळ चाहत्यांसाठी क्लिक केल्यासारखे वाटते आहे.