Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘दिलवाले ब्रदर्स’चा करणसोबत कुल सेल्फी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 09:53 IST

काही दिवसांपासून ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी ‘ड्रीम टीम टूर’ ची रिहर्सल करत होते. काल वरूण धवन सर्व रिहर्सल संपवून यूएसला जायला निघाला. तेव्हा त्याला फ्लाईटमध्ये शाहरूख खान आणि करण जोहर भेटले.

काही दिवसांपासून ‘बी टाऊन’ चे सेलिब्रिटी ‘ड्रीम टीम टूर’ ची रिहर्सल करत होते. काल वरूण धवन सर्व रिहर्सल संपवून यूएसला जायला निघाला. तेव्हा त्याला फ्लाईटमध्ये शाहरूख खान आणि करण जोहर भेटले.तेव्हा ‘दिलवाले ब्रदर्स’ म्हणजेच शाहरूख खान आणि वरूण धवन यांनी करण जोहरसोबत सेल्फी काढला. त्याने हा सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ एनरूट हॉस्टन फॉर माय फर्स्ट एव्हर टूर इन अमेरिका. लूक हूज ब्लेसिंग्ज वी गॉट. नाऊ दॅट वी हॅव हिज एनर्जी हॉस्टन आर यू रेडी...’