परिणीतीचा कुल लूक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:19 IST
परिणीती चोप्रा सध्या तिचा लुक आणि काम यावर खुप लक्ष देत आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यार बिंदु’ साठी ...
परिणीतीचा कुल लूक !
परिणीती चोप्रा सध्या तिचा लुक आणि काम यावर खुप लक्ष देत आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यार बिंदु’ साठी ती आता शूटिंग करत आहे. तिच्यासोबत आयुषमान खुराना हा मुख्य भूमिकेत काम करणार आहे. ती नुकतीच एअरपोर्टवर एकदम कॅज्युअल लुकमध्ये दिसली. तिचा बिनधास्त अॅटीटयूड आणि टॉकेटिव्ह पर्सनॅलिटी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.