सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय. आता हा चित्रपट ‘दिल बेचारा’ नावाने प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत याबाबतची घोषणा केली.या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत संघना सांघीसोबत दिसणार आहे. संजना सांधीने याआधी ‘फुकरे रिटर्न्स’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘रॉक स्टार’सारख्या चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्यात. पण ‘दिल बेचारा’मध्ये प्रथमच ती लीड रोलमध्ये दिसणार आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 12:21 IST
सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’ या आगामी चित्रपटाची चर्चा जरा थंडावली होती. पण आता हा चित्रपट पुन्हा चर्चेत आहे. होय, ताजी खबर ही की, सुशांतच्या या चित्रपटाचे नाव बदललेय.
सुशांत सिंग राजपूतच्या ‘किज्जी और मैनी’चे नाव बदलले!
ठळक मुद्दे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फॉल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.