Join us
Daily Top 2Weekly Top 5

सेटवर परिणीती झाली घामेघूम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 11:00 IST

परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराणा यांनी कोलकाता येथे ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केले आहे. काही दिवसांचा ...

परिणीती चोप्रा आणि आयुषमान खुराणा यांनी कोलकाता येथे ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल पूर्ण केले आहे. काही दिवसांचा ब्रेक घेऊन ती तिच्या मैत्रिणींसोबत लंडनला गेली होती.त्यानंतर दुसºया शेड्यूलला सुरूवात झाली आणि तिने सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाढत्या तापमानामुळे शूटींग करणे खुप कठीण झाले आहे.या फोटोत ती आरामात बसलेली दिसत आहे. दोन वर्षांनंतर परिणीती पुन्हा कमबॅक करत आहे. तिला अभिनयासोबतच गायलाही आवडत असल्याने तिला ‘मेरी प्यारी बिंदू’ सारखी स्क्रिप्ट मिळाल्याने ती खुश झाली आहे.