Join us

काजोलने मानले फॅन्सचे आभार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 18:10 IST

 काजोल देवगण हिने फॅमिलीसहित बर्थडे सेलिब्रेट केला. तिला तिच्या फॅन्सकडूनही बºयाच विशेस मिळाल्या. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी तिची मुलगी ...

 काजोल देवगण हिने फॅमिलीसहित बर्थडे सेलिब्रेट केला. तिला तिच्या फॅन्सकडूनही बºयाच विशेस मिळाल्या. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी तिची मुलगी निसाने एक व्हिडीओ शूट केला आहे.ज्यात ती तिच्या फॅन्सचे आभार मानत आहे. सध्या अजय देवगण प्रमोशनच्या कामात प्रचंड बिझी आहे. चित्रपट बिगबजेट असल्याने त्याला चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत.