Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगणाचे ‘टॅटू’ सिक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 02:41 IST

कंगणा राणावत ही बॉलीवूडमधील सर्वांत बोल्ड अभिनेत्री आहे. पण, तिने एक गोष्ट सर्वांपासून सिक्रेट ठेवली आहे. तिने म्हणे तिच्या ...

कंगणा राणावत ही बॉलीवूडमधील सर्वांत बोल्ड अभिनेत्री आहे. पण, तिने एक गोष्ट सर्वांपासून सिक्रेट ठेवली आहे. तिने म्हणे तिच्या किशोरवयीन वयात मानेवर एक टॅटू काढून घेतला होता. पण, तो टॅटू फार काही चांगला नव्हता. टॅटू आर्टिस्ट समीर पटांगे याने तो टॅटू काढून घेतला होता. त्या टॅटू सोबतचा फोटो कंगणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन टाक ले आहे,‘ फॉर दोज हू स्टिल डोन्ट नो व्हॉट कंगणा गॉट कव्हर अप.’