बी-टाऊनमध्ये सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे कपल सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. सुश्मिताने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत रोहमनसुद्धा दिसतोय. दोघे व्हिडीओत एक्ससाईज करताना दिसतायेत. सुष्मिताने या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे.
बीएफ रोहमनसोबत पुन्हा एकदा रोमाँटिक झाली सुश्मिता, पाहा त्यांचा रोमान्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 06:00 IST
बी-टाऊनमध्ये सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. हे कपल सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते.
बीएफ रोहमनसोबत पुन्हा एकदा रोमाँटिक झाली सुश्मिता, पाहा त्यांचा रोमान्स !
ठळक मुद्देसुश्मिताने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहेसुष्मिताने या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे