Join us
Daily Top 2Weekly Top 5

Suraj pancholi spotted at domestic airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:31 IST

सूरज पंचोली मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी तो हँडसम दिसत होता.

सूरज पंचोली मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी तो हँडसम दिसत होता. सूरज पंचोलीने आथिया शेट्टीबरोबर 'हिरो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.नक्की सूरज कुठे फिरायला गेला होता कि चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर गेला होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.सूरजचा अंदाज यावेळी भलता कूल आणि डॅशिंग होता.