Join us

सनी लिओनी प्राण्यांच्या लूकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 19:29 IST

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी हिस आपण आतापर्यंत काही सेक्सी भूमिकेत पाहीले असेल. परंतु, या सर्वापेक्षा वेगळ म्हणजे तिने ...

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी हिस आपण आतापर्यंत काही सेक्सी भूमिकेत पाहीले असेल. परंतु, या सर्वापेक्षा वेगळ म्हणजे तिने चक्क  प्राण्याचा  लूक केला आहे. तिने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. वराह, जिराफ व ससा लूकमध्ये तिला पाहून तुम्ही आश्चर्यकित होऊ  शकता, असा हा व्हिडीओ आहे. यामध्ये  हेअर स्टाईलचेही   वेगवेगळे लूक्स  असून, बघणारे सुद्धा आश्चर्यचकित होईल असे ते आहेत.पहिल्या  व्हिडीओमध्ये सुरुवातीला सनीने  वराहच्या लूकमध्ये असून, गंमतशीर आवाज काढत आहे. तिचा तिसरा लूकही प्राण्याचा असून, त्यामध्येही ती खूप वेगळी वाटत आहे. सनीचा हे लूक्स पाहून आपणही नक्कीच म्हणू की, सनी हॉटच नसून, क्यूट सुद्धा आहे.