सनी लिओनी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या मध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच सनीने ट्विटरवर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.ज्यात ती खूप मस्ती करताना दिसतेय. या व्हिडीओत ती चक्क केक चोरताना दिसतेय.
सनी लिओनीचा केक चोरताना व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 10:55 IST
सनी लिओनी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या मध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच सनीने ट्विटरवर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे.
सनी लिओनीचा केक चोरताना व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल
ठळक मुद्देया व्हिडीओत ती चक्क केक चोरताना दिसतेय सनी लिओनी आता साऊथ सिनेमांकडे वळली आहे