Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sunny Leone at promote Raees

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 14:59 IST

अभिनेत्री सनी लिओनी शाहरुख खानच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आली होती. सनीने रईसमध्ये 'लैला मैॆ लैला' या आयटम नंबर केला आहे.

अभिनेत्री सनी लिओनी शाहरुख खानच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आली होती. सनीने रईसमध्ये 'लैला मैॆ लैला' या आयटम नंबर केला आहे. सनीने यावेळी आपल्या ब्लॅक वनपीसमध्ये भलतीच हॉट दिसत होती.सनीने यावेळी आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.सनीने अशा वेगवेगळ्या पोझेस दिल्या.