बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हिची पॉर्न स्टार ही ओळख कधीच पुसली गेलीय. आज ती बॉलिवूडमधील एक लोकप्रिय चेहरा बनली आहे. सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असलेल्या सनीने अलीकडे एक फोटो शेअर केला आणि सनीविषयी एक वेगळीच चर्चा सुरु झाली. होय, सनीने शेअर केलेला हा फोटो पाहून ती आता राजकारणात प्रवेश करणार की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला.
काय सिनेमा सोडून सनी लिओनी करणार ‘हे’ काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 16:00 IST
सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असलेल्या सनीने अलीकडे एक फोटो शेअर केला आणि सनीविषयी एक वेगळीच चर्चा सुरु झाली.
काय सिनेमा सोडून सनी लिओनी करणार ‘हे’ काम?
ठळक मुद्देअलीकडे २३ मे ला लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी एका चॅनेलच्या अँकरने पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघांची बातमी देताना सनी देओलच्या जागी सनी लिओनीचे नाव घेतले होते. सनीनेही यावरून संबंधित अँकरची फिरकी घेतली होती.