Join us

दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय सनी लिओनी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:36 IST

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सनीचे मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॅन फॉलोईंगदेखील आहे. सध्या सनी पती डॅनिअल आणि मुलांसोबत दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. या ट्रीप दरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओत ती स्केटिंग करताना दिसतेय.

सनी लिओनी जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.

ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. बॉलीवुडमध्ये एडल्ट सिनेमांविषयी ती सारी जबाबदारी सरकारवर टाकतेय... तसंच सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे. वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर सनी रंगीला (मल्याळम), मधुरा राजा (मल्याळम), वीरमादेवी (तमिळ), 'कोका कोला' (हिंदी/ तेलुगू). ऐकूणच सनी लिओनी साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करुन खूश असल्याचे तिने सांगितले होते. 

टॅग्स :सनी लिओनी