Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियाच्या बीचवर दिसला अभिनेत्री सनीचा दिसला हॉट अंदाज, पाहा हे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 14:45 IST

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत टाईम स्पेंट करते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत टाईम स्पेंट करते आहे. लॉकडाऊन दरम्यान सनी मुंबईतून अमेरिकेला गेली. याच दरम्यान ती पती आणि मुलांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. सनीने सोशल मीडिया अकाऊंटवर पती सोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सनी समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करताना दिसतेय.

सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करताना लिहिले, ''समुद्र किनाऱ्यावर सोशल डिस्टेंसिंग यापेक्षा सुंदर काही असू शकत नाही. लव्ह कॉलिफोर्निया.'' असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहेत. सनी या फोटोत खूपच सुंदर दिसते आहे. दुसऱ्या फोटोत सनीसोबत पती डेनियल दिसतो आहे. सनीने पतीसोबतचा रोमाँटिक अंदाजात फोटो क्लिक केला आहे. 

सनीचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतायेत. फन्स या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करतायेत. सनी सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाली आहे. फॅन्ससोबत ती याच माध्यमातून संपर्कात असते. अलीकडेच सनीने शूटिंगला देखील सुरुवात केली आहे तिने सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. फोटो तिने सिल्व्हर कलर टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला आहे.

टॅग्स :सनी लिओनी