Nothing emotional and only physical is the only way a #OneNightStand can be defined.
‘वन नाईट स्टँड’साठी सनीची अपील!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:01 IST
हॉट अॅण्ड हॉटेस्ट सनी लिओनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना रिझवण्यासाठी येत आहे. सनीचा आगामी चित्रपट ‘वन नाईट स्टँड’ येत्या २२ ...
‘वन नाईट स्टँड’साठी सनीची अपील!!
हॉट अॅण्ड हॉटेस्ट सनी लिओनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना रिझवण्यासाठी येत आहे. सनीचा आगामी चित्रपट ‘वन नाईट स्टँड’ येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून सनीला प्रचंड अपेक्षा आहेत. आज बुधवारी सनीने टिष्ट्वट करून या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले. यात त्यांच्या चित्रपटाशी संबंधित मॅसेज लिहिलेला दिसतो आहे.