Join us

Star Screen Awards

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 12:56 IST

बॉलिवूडमधील २०१६ सालचा पहिला चित्रपट पुरस्कार ‘स्टार स्क्रिन अॅवॉर्ड २०१६’ मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सगळेच तारे- तारकांनी याठिकाणी हजेरी लावली होता. प्रत्येकांना आपल्या हटके स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे या अॅवॉर्डचे होस्ट होते बॉलिवूडमधल्या करन-अर्जुनने केले. अनेक वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एकत्र स्टेज शेअर केला.

बॉलिवूडमधील २०१६ सालचा पहिला चित्रपट पुरस्कार ‘स्टार स्क्रिन अॅवॉर्ड २०१६’ मुंबईत पार पडला. बॉलिवूडमधील सगळेच तारे- तारकांनी याठिकाणी हजेरी लावली होता. प्रत्येकांना आपल्या हटके स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. विशेष म्हणजे या अॅवॉर्डचे होस्ट होते बॉलिवूडमधल्या करन-अर्जुनने केले. अनेक वर्षांनंतर सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एकत्र स्टेज शेअर केला. अनेक वर्षांनंतर दोघांनी एक शो होस्ट केला. तसेच रेड कार्पेटवरही दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली.बॉलिवूडचा दबंग खान रेड कार्पेटवर.बिग बी अमिताभ बच्चनही कन्या श्वेता नंदासह या सोहळ्यात उपस्थित होते.ब्लॉक गाउनमध्ये दीपिका रेड कार्पेटवर अवतरलीस्टाइल अायकॉन सोनम कपूरची हटके अदा.बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टने पुरस्कारावर आपले नाव कोरले.बाहुबली फेम तमन्ना भाटिया यावेळी खूपच सुंदर दिसत होती.हॉट बिपाशा रेड कर्लरच्या गाउनमध्ये जास्तच हॉट दिसत होती. बिपाशाने परिधान केलेला गाउन महशूर डिझायनर शांतुन आणि निखिलने डिझाइन केला होता.दिशा पटानीही या पुरस्कार सोहळ्यात आपली उपस्थिती लावली होती.हुमा कुरेशीने कॅमेरासमोर मस्त पोझ दिली.क्रिती सॅनन स्टटनिंग लूकमध्ये दिसली, क्रिती परिधनान केलेल्या गाउनमध्ये ती खूपच हॉट दिसत होती.राधिका आपटेनेही रेड कार्पेटवर हजेरी लावत उपस्थितांचे लक्ष वेधले.तमन्ना आणि राधिका रे़ड कार्पेटवर मस्ती करताना.सोनाली पती गोल्डी बहलसह रेड कार्पेटवर अवतरली.ऋषी कपूर रेड कार्पेटवर पुरस्कार घेऊनच आले.दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि किरण सिप्पी यांनी ही हजेरी लावली.सुशांत सिंग राजपुत ही एकदम हटके स्टाइलमध्ये दिसला.