Join us

star on earth

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 18:15 IST

मुंबईत पार पडलेल्या एक पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी बीग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते

मुंबईत पार पडलेल्या एक पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी बीग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते ऐश्वर्या राय-बच्चनने ब्लॉक ड्रेस परिधान केला होतारेखा या ही याप्रसंगी उपस्थित होत्याजॉकी श्रॉफ ही आपल्या कूल अंदाजात दिसलेब्युटिफूल कॅटरिना कैफमंकी लव्हर्स बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हरकाजोलने ही या सोहळ्याला हजेरी लावली