Join us

सोनाचा नवा डबस्मॅश व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 18:59 IST

सोनाक्षी सिन्हा म्हणजे बॉलिवूडची सेल्फी क्विन. अधूनमधून सोना आपल्या वेगवेगळ्या सेल्फी टाकत असते. डबस्मॅश व्हिडिओ हाही सोनाच्या आवडीचा विषय. ...

सोनाक्षी सिन्हा म्हणजे बॉलिवूडची सेल्फी क्विन. अधूनमधून सोना आपल्या वेगवेगळ्या सेल्फी टाकत असते. डबस्मॅश व्हिडिओ हाही सोनाच्या आवडीचा विषय. मात्र गेल्या कही दिवसांपासून सोनाने डबस्मॅश व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. होळीच्या दिवशी मात्र सोनाने आपला नवा कोरा डबस्मॅश व्हिडिओ पोस्ट केला आहे. या सोना लहान बाळाच्या आवाजात लिपसिंग करताना दिसत आहे...तेव्हा डोन्ट मिस इट}}}}