Join us

सोनमला करायचेय टक्कल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:45 IST

 ‘नीरजा’ चित्रपटानंतर सोनमने एकही चित्रपट साईन केलेला नाही. कुठलाही चित्रपट आणि भूमिका घेण्यासाठी अगोदर ती विचार करते. त्या भूमिकेमुळे ...

 ‘नीरजा’ चित्रपटानंतर सोनमने एकही चित्रपट साईन केलेला नाही. कुठलाही चित्रपट आणि भूमिका घेण्यासाठी अगोदर ती विचार करते. त्या भूमिकेमुळे तिच्या करिअरवर काही परिणाम तर होणार नाही ना? याचा ती विचार करते. मात्र, तिला तिच्या करिअरमध्ये टक्कल असलेली एखादी भूमिका नक्की करावयाची आहे. वेल, सोनम हे थोडंसं हटके आहे पण एकदम कूल आहे.