Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sonali Bendre : सोनालीच्या कॅन्सरच्या बातमीने बॉलिवूडकरांना धक्का, काय म्हणाले कलाकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 17:04 IST

सोनालीच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनाही या बातमी धक्का बसला आहे. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकताच फॅन्ससमोर खुलासा केला की, तिला कॅन्सर झाला आहे. सोशल मीडियातातून एका पोस्टच्या माध्यमातून तिने ही माहिती दिली. सोनालीच्या फॅन्ससोबतच बॉलिवूडच्या कलाकारांनाही या बातमी धक्का बसला आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सोनालीच्या पोस्टला रिप्लाय केला आहे. त्यात त्यांनी सोनाली लककर बरी व्हावी यासाठी प्रार्थनाही केल्या आहेत. 

टॅग्स :सोनाली बेंद्रेबॉलिवूड