सोनाक्षीचा कॅज्युअल लूक़..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 18:36 IST
सोनाक्षी सिन्हा सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिने नुकतेच ‘अकिरा’ चित्रपटासाठी स्वत:च्या आवाजात तिने गाणे गायले आहे. तिने सोशल मीडियावर ...
सोनाक्षीचा कॅज्युअल लूक़..!
सोनाक्षी सिन्हा सध्या चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिने नुकतेच ‘अकिरा’ चित्रपटासाठी स्वत:च्या आवाजात तिने गाणे गायले आहे. तिने सोशल मीडियावर तिचा एक कॅज्युअल लूक पोस्ट केला आहे. अतिशय कूल आणि चर्पी असा तिचा हा लूक दिसतो आहे. वेल, पण सोनाक्षी खरंतर खुपच खुश दिसते आहे. कारण तिचे गायनाचे स्वप्न साक ार झाले आहे.