Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोनमचा क्युट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या एका सोहळयाला अभिनेत्री सोनम कपूर हिने हजेरी लावली होती. याठिकाणी ती निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये आली होती.

मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या एका सोहळयाला अभिनेत्री सोनम कपूर हिने हजेरी लावली होती. याठिकाणी ती निळ्या रंगाच्या आकर्षक ड्रेसमध्ये आली होती. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अशा स्टायलिश अंदाजात सोनम दिसत होती.सोहळ्यात उपस्थितांच्या प्रश्नांना सोनम उत्तरे देत होती. तेव्हा तिचा नकळत असा झालेला चेहराही किती क्यूट दिसत होता. नाही का?या सोहळ्याच्या आयोजकांसह अशी ऐटीत उभी होती अभिनेत्री सोनम कपूर.या सोहळ्याच्या आयोजकांसह अशी ऐटीत उभी होती अभिनेत्री सोनम कपूर.जेव्हा थिरकते सोनम...तिचा हा अंदाज उपस्थितांना घायाळ करतो.जाता जाता सोनमने तिच्या चाहत्यांकडे अशी नजर टाकली की, सगळे अक्षरश: बेहोष झाले.