Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अब तक छप्पन २'ची जादू बॉक्स ऑफिसवर चालली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:12 IST

मुंबईतील पोलीसदलाचे चित्रण, 'एन्काउंटरकिंग'ची कहाणी आणि जोडीला नाना पाटेकर यांचा अभिनय यामुळे 'अब तक छप्पन'ने इतिहास घडविला. मात्र, तेच ...

मुंबईतील पोलीसदलाचे चित्रण, 'एन्काउंटरकिंग'ची कहाणी आणि जोडीला नाना पाटेकर यांचा अभिनय यामुळे 'अब तक छप्पन'ने इतिहास घडविला. मात्र, तेच नाना पाटेकर असूनही 'अब तक छप्पन २'ची जादू मात्र बॉक्स ऑफिसवर चालली नाही.