Shraddha Kapoor and Aditya Roy Kapur at Radio Mirchi
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 13:55 IST
'आशिक 2' नंतर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना 'ओके जानू'मध्ये पाहायला मिळणार आहे. याचित्रपटच्या प्रमोशनसाठी हे दोघे रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आले होते. प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटात असलेल्या हॉटसीनमुळे चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. शाद अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Shraddha Kapoor and Aditya Roy Kapur at Radio Mirchi
'आशिक 2' नंतर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूरची केमिस्ट्री प्रेक्षकांना 'ओके जानू'मध्ये पाहायला मिळणार आहे. याचित्रपटच्या प्रमोशनसाठी हे दोघे रेडिओ मिरचीच्या ऑफिसमध्ये आले होते. प्रदर्शनाच्या आधीच चित्रपटात असलेल्या हॉटसीनमुळे चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. शाद अलीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ओके जानूमध्ये श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर रोमँटिक अंदाजात दिसणार आहेत. मात्र ऑफ स्क्रिन ही त्यांची केमिस्ट्री चांगलीच गाजतेय. यावेळी आदित्यने त्याच्या हटके अंदाजात याठिकाणी हजेरी लावत सगळ्यांचे लक्ष वेधले . श्रद्धा यावेळी रेडिओवरुन प्रेक्षकांशी संवाद साधताना खूपच खूश दिसली.