‘बार बार देखो’ ची शूटींग संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 15:17 IST
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ ची शूटिंग संपली असून सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले ...
‘बार बार देखो’ ची शूटींग संपली
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कॅटरिना कैफ यांचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ ची शूटिंग संपली असून सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे की,‘ इट्स अ फिल्म रॅप ! थँक यू नित्या मेहरा अॅण्ड टीम फॉर आॅल द हार्ड वर्क अॅण्ड फन, स्पेशल फिल्म. फाँण्ड मेमरीज, ग्रेट एक्सिपिरियन्स! क्य्रू. लव्ह.बार बार देखो.’