Join us

‘मोहंजादारो’ची शूटिंग संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 14:15 IST

 दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजादारो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये हृतिक रोशन बिझी होता. नुकतीच चित्रपटाची शूटिंग संपली आहे. कंगणासोबतच्या सोशल नेटवर्किंग ...

 दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहंजादारो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये हृतिक रोशन बिझी होता. नुकतीच चित्रपटाची शूटिंग संपली आहे. कंगणासोबतच्या सोशल नेटवर्किंग साईटवरील वादात तो मध्ये बरेच दिवस अडकला.त्याने शूटिंग ‘रॅप’ चा फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. या चित्रपटात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असणार आहे. २६०० बीसी. मध्ये पुरातन शहर मोहंजादाडो याची उभारणी केली आहे. चित्रपट १२ आॅगस्ट रोजी रिलीज होणार आहे.