Shocking : पूनम पांडेने केला विना ब्रा बोल्ड योगा, फोटो पाहूल व्हाल थक्क !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 18:15 IST
आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. बिपाशा बासु पासून ते शिल्पा शेट्टी आणि कंगना राणावतपर्यंत सर्वांनी योगा करीत आपआपले फोटो ...
Shocking : पूनम पांडेने केला विना ब्रा बोल्ड योगा, फोटो पाहूल व्हाल थक्क !
आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. बिपाशा बासु पासून ते शिल्पा शेट्टी आणि कंगना राणावतपर्यंत सर्वांनी योगा करीत आपआपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मग या विशेष दिवशी सोशल मीडियावर तडका लावणारी पूनम पांडे कशी मागे राहिल. पूनम पांडे नेहमीच सोशल मीडियावर आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करते. ज्यावरुन ती नेहमी चर्चेत राहते. आज योगा दिनीदेखील तिने असाच एक हॉट फोटो शेअर केला आहे. पूनम पांडे या फोटोमध्ये योग करतानन दिसत आहे. या फोटोत विना ब्रा परिधान करु न एका लाल रंगाच्या वनपिस ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.विशेष म्हणजे या फोटोत तिच्या ड्रेसची स्ट्रीप खांद्यावरून खाली उतरलेली दिसत आहे.