शमा सिंकदरचे हॉट फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST
वेबसीरिज माया आणि शार्ट फिल्म सेक्सोहॉलिकमुळे शमा सिंकदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शमा सिंकदरचे हॉट फोटोशूट
वेबसीरिज माया आणि शार्ट फिल्म सेक्सोहॉलिकमुळे शमा सिंकदर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.शमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही हॉट फोटो शेअर केले आहेत. याआधी ही अनेक वेळा शमाने आपले हॉट फोटो शेअर करत चर्चाचा विषय बनली होती. शमाने छोट्या पडद्यावरील 'ये है लाइफ' या मालिके एका साध्या सरळ मुलीची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यावेळी तिने सुसाईडचे प्रयत्न केला होता.