Join us

shahid kapoor n meera rajput spotted mumbai international Airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 17:25 IST

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा आणि मुलगी मीशासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करुन मुंबईत परताना विमानतळावर दिसला. यावेळी मुलगी मीशाचा चेहरा दिसू नये याची पुरेपुर काळजी घेतली होती.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पत्नी मीरा आणि मुलगी मीशासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करुन मुंबईत परताना विमानतळावर दिसला. यावेळी मुलगी मीशाचा चेहरा दिसू नये याची पुरेपुर काळजी घेतली होती. बॉलिवूडमध्ये हे ब्युटिफुल कपल विमानतळावरुन बाहेर पडताना.कॉफी विद करण मध्ये शाहिद आणि मीरा लवकरच दिसणार आहेत. यावेळी या दोघांनी एकमेकांची अनेक गुपीत उघडी केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत.