Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shahid Kapoor launch eazy inwear

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 10:33 IST

एक प्रोडक्टच्या लाँचिगसाठी शाहिद कपूर मुंबईतल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. याठिकाणी शाहिदने डॅशिंग अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले.

एक प्रोडक्टच्या लाँचिगसाठी शाहिद कपूर मुंबईतल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आला होता. याठिकाणी शाहिदने डॅशिंग अंदाजात एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले. शाहिद कार्यक्रमाच्या ठिकाणी सतत मिशांबरोबर बिझी दिसला.शाहिद एकदम हटक्या लूक आणि स्टाइलमध्ये आला होता.कार्यक्रमाच्या ठिकाणी शाहिद कपूर आपल्य़ा अंदाजात कॉफी घेताना.कॅमेऱ्यासमोर शाहिद कपूर अशी मस्त पोझ द्यायला पण विसरला नाही.