Join us

shahid is back

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 17:05 IST

आभिनेता शाहीद कपूरने मुबंईत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. मुलगी मिशाच्या जन्मानंतर शाहीद पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी आपल्या परफॉर्मन्सव्दारे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली.

आभिनेता शाहीद कपूरने मुबंईत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. मुलगी मिशाच्या जन्मानंतर शाहीद पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी आपल्या परफॉर्मन्सव्दारे त्यांनी चाहत्यांची मने जिंकली. मिशाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच शाहीद सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाला होताशाहीद जिंकली चाहत्यांची मने