Join us

शाहरूखसोबत भिजा पावसात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 15:11 IST

सध्या पाऊस महाराष्ट्राला प्रचंड पावसात न्हाऊमाखु घालतोय. अशा पावसात चिंब भिजण्याशिवाय कोणती ती इच्छा असावी. हो ना. मग यात सेलिब्रिटी तरी का मागे राहतील?

 सध्या पाऊस महाराष्ट्राला प्रचंड पावसात न्हाऊमाखु घालतोय. अशा पावसात चिंब भिजण्याशिवाय कोणती ती इच्छा असावी. हो ना. मग यात सेलिब्रिटी तरी का मागे राहतील? वेल, शाहरूखने एक फ ोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात तो पावसात भिजत असल्याचे भासत आहे. हा असा फोटो एखाद्या मॅगझीनच्या कव्हरवर असायला हरकत नाहीये. हो ना?