Join us

​पहा : अ‍ॅमी जॅक्सनचा बोल्ड अवतार !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:35 IST

अ‍ॅमी जॅक्सन ही एक परदेशी मॉडेले असून तिने तमिळ चित्रपटातून भारतात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अ‍ॅमीने नुकतेच ‘जिक्यू’ मॅगेझीनसाठी ...

अ‍ॅमी जॅक्सन ही एक परदेशी मॉडेले असून तिने तमिळ चित्रपटातून भारतात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अ‍ॅमीने नुकतेच ‘जिक्यू’ मॅगेझीनसाठी एक फोटोशूट केले. यातील काही ठराविक फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. अ‍ॅमीने या मॅगेझीनसाठी केले फोटोशूट अतिशय बोल्ड आहेत. तिचा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला 'एक दिवाना था' हा चित्रपट बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता.