पहा : अक्षय कुमारचा बाथरूम डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 16:13 IST
जुन्या चित्रपटातील काही सीन्स एवढे फनी आहेत की, जेव्हा पण आपण ते पाहू तर हसुन हसुन लोटपोट होऊन जाऊ
पहा : अक्षय कुमारचा बाथरूम डान्स
जुन्या चित्रपटातील काही सीन्स एवढे फनी आहेत की, जेव्हा पण आपण ते पाहू तर हसुन हसुन लोटपोट होऊन जाऊ. १९९४ मध्ये अक्षय कुमारचा चित्रपट ‘सुहाग’ चा हा सीन आपण पाहिलाच नसेल. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार ज्या अंदाजात आंघोळ करीत आहे, त्याला पाहून आपण खरच हसुन वेडे व्हाल. तर मग पहा हा मजेदार व्हिडिओ....