Screening of film Moonlight
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 11:09 IST
मूनलाइट या चित्रपटाचे मुंबईतले एका थिअटरमध्ये स्क्रीनिंग पार पडले. या स्क्रीनिंगला बॉलिवूड आणि टिव्ही जगातील कलाकारांनी हजेरी लावली होती.
Screening of film Moonlight
मूनलाइट या चित्रपटाचे मुंबईतले एका थिअटरमध्ये स्क्रीनिंग पार पडले. या स्क्रीनिंगला बॉलिवूड आणि टिव्ही जगातील कलाकारांनी हजेरी लावली होती. दिग्दर्शक निर्माती किरण राव या ठिकाणी हटके अंदाजात दिसली. दिग्दर्शक कबीर खान आपली पत्नी मिनी माथुरसह स्क्रिनिंगच्या ठिकाणी दिसले. कोरिओग्राफर टेरेन्स लुईस कूल अंदाजात आला होता. श्रृती सेठने कॅमऱ्यासमोर अशी मस्त स्माईलिंग पोझ दिली.