Join us

सायशाचा डान्स व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 19:07 IST

अभिनेता अजय देवगनचा ‘शिवाय’ हा चित्रपट  लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची अभिनेत्री सायशा सहगलने आपल्या ट्विटर अकाऊंडवरती एक ...

अभिनेता अजय देवगनचा ‘शिवाय’ हा चित्रपट  लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची अभिनेत्री सायशा सहगलने आपल्या ट्विटर अकाऊंडवरती एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती डान्सच्या स्टेप्स करीत असल्याचे दिसत आहे. सायशा ही दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात आहे. सलमान खानच्या सल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करीत आहे. शिवाय या चित्रपटाचेचे अजय देवगने आतापर्यंत वेगवेगळ्या पोस्टर शेअर केले आहेत. त्यामध्ये सायशा ही अनेक डेंजर स्टंट करीत असल्याचे दिसत आहे.