Join us

‘सरबजीत’चे न्यू पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 12:38 IST

 ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘सरबजीत’ चित्रपटाचे दुसरे न्यू पोस्टर टिवटरवर आऊट करण्यात आले आहे. ...

 ऐश्वर्या रॉय बच्चन आणि रणदीप हुडा यांच्या मुख्य भूमिकेतील ‘सरबजीत’ चित्रपटाचे दुसरे न्यू पोस्टर टिवटरवर आऊट करण्यात आले आहे. सरबजीत सिंग यांच्या आयुष्यातील सत्य कथेवर हा चित्रपट आधारित आहे.या नव्या पोस्टरमध्ये रणदीप तुटलेला चष्मा घातलेला दिसतो आहे. तसेच ऐश्वर्या ही देखील अडचणीत दिसते आहे. या पोस्टरला कॅप्शन दिले आहे की,‘ हिअर इज द सरबजीत पोस्टर - इट स्पीक्स अ थाऊजंड वर्डस आॅफ द अनटोल्ड स्टोरी अ‍ॅण्ड अ सिस्टर्स स्ट्रगल फॉर हर ब्रदर.’