Join us

सलमान-युलिया ‘ब्रेक-अप’ घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:40 IST

सुपरस्टार सलमान खानची लव्हलाईफ हा ‘बी टाऊन’च्या चर्चेचा विषय असतो. सलमान केव्हा लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ...

सुपरस्टार सलमान खानची लव्हलाईफ हा ‘बी टाऊन’च्या चर्चेचा विषय असतो. सलमान केव्हा लग्न करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, त्याची गर्लफ्रेंड युलिया वेंटर सोबतची लव्हस्टोरी आता संपण्याच्या मार्गावर आहे.cnxoldfiles/span>-अप होणार असे दिसतेय. भाईजानच्या चाहत्यांची निराशा करणारी ही बाब आहे,हे निश्चित.