सलमान-लुलिया एंगेज नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:04 IST
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान आणि रोमानियाची टीव्ही पर्सनॅलिटी लुलिया यांची एंगेजमेंट झाली असून पुढील वर्षी हे जोडपं विवाह करणार ...
सलमान-लुलिया एंगेज नाहीत
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान आणि रोमानियाची टीव्ही पर्सनॅलिटी लुलिया यांची एंगेजमेंट झाली असून पुढील वर्षी हे जोडपं विवाह करणार असल्याची चर्चा जोरात होती. ती फेटाळून लावताना आपल्या भावाच्या लग्नाबाबतची ही अफवा निराधार असल्याचे अर्पिताने ट्विटरवर पोस्ट केले आहे. ४९ वर्षीय सलमान सध्या ह्यसुलतान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.