सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. पण तूर्तास आम्ही सलमानच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत. सध्या भाईजान ‘दबंग 3’मध्ये बिझी आहे. याशिवाय ‘बिग बॉस 13’चीही तयारी करतोय. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही सलमान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वत:चे फिटनेस व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका त्याने लावला आहे. ताजा व्हिडीओही असाच. या व्हिडीओत सलमान पाण्यामध्ये रिव्हर्स ड्राइव्ह मारताना दिसतोय.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 12:41 IST
सलमान खानच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भारत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळतेय. पण तूर्तास आम्ही सलमानच्या या चित्रपटाबद्दल नाही तर त्याच्या एका व्हिडीओबद्दल सांगणार आहोत.
वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान खानचा हा व्हिडीओ पाहून व्हाल थक्क!
ठळक मुद्दे सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणात बिझी आहे.