Join us

Salman Khan birthday party

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 17:54 IST

बॉलिवूडचा दबंग खानने आज 51 व्या वर्षी पूर्ण केली. याच निमित्ताने वाढदिवसाच्या आदल्या रात्री पनवेलच्या फॉर्म हाऊसवर मित्र-परिवारासोबत जंगी पार्टी करण्यात आली. या बर्थ डे खास वैशिट्य म्हणजे सलमान भाच्यासोबत बर्थ डे चा केप कापला.

बॉलिवूडचा दबंग खानने आज 51 व्या वर्षी पूर्ण केली. याच निमित्ताने वाढदिवसाच्या आदल्या रात्री पनवेलच्या फॉर्म हाऊसवर मित्र-परिवारासोबत जंगी पार्टी करण्यात आली. या बर्थ डे खास वैशिट्य म्हणजे सलमान भाच्यासोबत बर्थ डे चा केप कापला. बर्थ डे पार्टीला सलमान काळ्या रंगाचे शर्ट परिधान केला होता ज्यात सलूमिय्यां हॉण्डसम दिसत होता.सलमानचा खास मित्र कबीर खान पत्नी मिनी माथुरसह बर्थ डे पार्टीला आला होता. कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाईटमध्ये सलमान खानची मुख्य भूमिका आहे.बॉलिवूडची हॉट गर्ल बिपाशा बासू ही सलमान खान शुभेच्छा देण्यासाठी आली होती.सलमानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी पार्टीच्या गाडीतून जाताना.सुशांत सिंग राजपूतही सल्लूमिय्याँच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये सामील झाला होता. एम. एस धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या यशानंतर सुशांत सिंग राजपूत हा प्रत्येक पार्टीच्या ठिकाणी उपस्थित दिसतो.बिग बॉस सीझन 10मधून नुकताच बाहेर पडलेला राहुल देव त्याच्या गर्लफ्रेण्ड मुग्धा गोडसेसोबत पार्टीच्या ठिकाणी येताना दिसला.अनूप सोनी ही पत्नीसह सलमानला विश करायला आला होता.करण सिंह ग्रोवर ही पत्नी बिपाशासोबत सलमानच्या पार्टीत आला होता.