Join us

सैफिनाला होणार मुलगा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 16:26 IST

 करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे डिसेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला घरी घेऊन येतील. ते दोघे त्यांची उत्सुकता ...

 करिना कपूर खान आणि सैफ अली खान हे डिसेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला घरी घेऊन येतील. ते दोघे त्यांची उत्सुकता सांगू शकत नाहीयेत. सप्टेंबरपर्यंत करिना काम करणार असून तिला मुलगा होणार असल्याचे लंडन येथील डॉक्टरांनी सांगितले आहे. भारतात लिंग तपासणी टेस्टला विरोध आहे. पण बाहेर देशात सर्रास ती टेस्ट केली जाते. वेल, ही तर आणखी एक गुड न्यूज आहे की, सैफिनाला मुलगा होणार आहे.