Join us

सैफ शिकवतोय परफेक्ट ‘पाऊट’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 17:21 IST

 सध्या बॉलीवूडमध्येच काय तर सामान्य व्यक्तीही पाऊट करायला शिकलाय. पण, खरंच पाऊट करण्याची काही विशेष टेक्निक असते का? हे ...

 सध्या बॉलीवूडमध्येच काय तर सामान्य व्यक्तीही पाऊट करायला शिकलाय. पण, खरंच पाऊट करण्याची काही विशेष टेक्निक असते का? हे चक्क आपल्याला कोण सांगतेय माहितीये का? तर स्वत: सैफ अली खान. सध्या तो जाम खुश आहे.आता याचे कारण काही सांगायला हवे का? तो लवकरच बाबा होणार आहे. वेल, त्याने पत्नी करीना कपूर खान करते त्याप्रमाणे छानप्रकारे ‘पाऊट’ करून दाखवले आहे. पाऊट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात सैफ पाऊट करण्याच्या टेक्निक शिकवतो आहे.